Category |
| वंदना अँड शिवा कंपनीसाठी नोकर भरती |
| Posted: 1 week ago, View: 117 |
| वंदना अँड शिवा ग्रुप मधील अनेक कंपनीसाठी नोकर भरती सुरू आहे त्याकरता इच्छुक उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरावे महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये 49 प्रति जिल्हा असे पद भरणे सुरू आहे तसेच महाराष्ट्र राज्य मधील एका तालुक्यावर 49 प्रति तालुका असे पद भरणे सुरू आहे बारावी पास ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन यांनी संपर्क साधावा राज्यातील लाखो सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी देणारी एकमेव कंपनी म्हणजेच वंदना अँड शिवा लिमिटेड होय सर्व सुशिक्षित बेरोजगारांना मॅनेजमेंटचे प्रशिक्षण देऊ सक्षम बनवणारे कंपनी मध्ये कायमस्वरूपी जॉब असून गरजू व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन फॉर्म भरावा |
Loading...
